बीएमसीची दिरनगाईमुले साकीनाका येथे 12 मुम्बईकराचे जिवित हानि झाले आहे।।

 18 Dec 2017  475
 
 
 
मुंबईमध्ये उपाहारगृहांमध्ये व दुकानामधये अग्निप्रतिबंधक सुरक्षतेबाबत ना हरकत पत्र संबंधित विभागीशी घेणे अनिवार्य आहे. असे दिशानिर्देश प्रमुख अग्निशमन अधिकारी, मुंबई अग्निशमन दल यांनी दि. ३०/१०/२०१५ रोजी दिले आहे. सदर दिलेल्या दिशानिर्देशानुसार प्रत्येक उपाहारगृहांमध्ये / खाद्यगृहांमध्ये अग्निप्रतिबंधक यंत्रणा असल्या पाहिजेत तसेच दर्शनी भागात “THIS RESTAURANT IS FIRE SAFETY COMPLAINT” इंग्रजी मध्ये आणि “हा परिसर अग्नि सुरक्षिततेच्या दृष्टीने परिपूर्ण आहे,” मराठी मध्ये लिहणे अनिवार्य आहे. 
 
सदर बाबत आरटीआई कार्यकर्ता शकील अहमद शेख यानी दि. 20/11/2017 रोजी मुख्य अगनीशमक अधिकारी व मनपा आयुक्त याना कलविलो होते। तरी काही कार्रवाही झाली नाही.